तू दिसताच मजला, हा जीव नादावला
अगा माऊली ये , कुशीत घे लेकुरां
कर कटावरी तुझे, गळा तुळशी माळा
वैष्णवांचा मेळा , आस ठेवी तव दर्शना
चंद्रभागातीरी वसे, सावळे हे रूप दिसे
दिंड्या नाचती गाती, तव नामस्मरणा
कीर्तनाचे बोली हरे, जीवा-निर्जीवाचे भान
आम्ही वारकरी जन, माथा ठेवितो चरणा
- Oms
०२-०७-२०१४
०१:३० मि.
अगा माऊली ये , कुशीत घे लेकुरां
कर कटावरी तुझे, गळा तुळशी माळा
वैष्णवांचा मेळा , आस ठेवी तव दर्शना
चंद्रभागातीरी वसे, सावळे हे रूप दिसे
दिंड्या नाचती गाती, तव नामस्मरणा
कीर्तनाचे बोली हरे, जीवा-निर्जीवाचे भान
आम्ही वारकरी जन, माथा ठेवितो चरणा
- Oms
०२-०७-२०१४
०१:३० मि.
No comments:
Post a Comment