अरे प्यारमे हुए पागलपण वेळ मिळत नाही
meetings outings च्या जमान्यात
आपले भेटणेच होत नाही
workload असतं heavy
boss काही सोडत नाही
one liner sms शिवाय
आपण काहीच बोलत नाहीcall केला तरी
असतो सदा phone busy
कबाब मे हड्डी है time
चाहे मियां बिवी हो राझी
कभी गलतीसे मिल भी गये
तर फक्त बडबड बिते कल की
और वो date भी बन जाती है
बिना romantic पल की
तेव्हा आठवण येते माझीहातात paper आणि pen येतं
या networking च्या काळात सुध्दा
हे loveletter च कामी येतं…
- Oms
१३/१२/२०१३
११:५५ मि.
mast
ReplyDeleteSuperb
ReplyDelete